पुणे महानगरपालिका हद्दीतील १८ वर्षे व त्यावरील सर्व महिला या मोफत आरोग्य तपासणी मोहिमेसाठी नोंदणी करू शकतात.
होय. या मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व तपासण्या व प्राथमिक वैद्यकीय सल्ला पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
वेबसाईटवरील "नोंदणी करा" या बटणावर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.
उपलब्ध शिबिरानुसार खालील तपासण्या करण्यात येऊ शकतात:
- हिमोग्लोबिन
- रक्तदाब
- रक्तातील साखर
- वजन व BMI
- सर्वसाधारण आरोग्य तपासणी
- डॉक्टरांचा सल्ला